Dictionaries | References

हिंव

   
Script: Devanagari

हिंव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Coldness of sensation, chilly or cold feeling. 3 Ague; fever in which the hot fit is preceded by a cold one, or the cold fit of a fever. 4 Crops or a portion of a crop injured by cold.

हिंव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Cold or coldness. Chilly feeling. Ague.

हिंव     

 न. १ थंडी ; वस्तु हवा यांतील गारवा ; गारठा . २ शिरशिरी ; सर्दी . ३ हिवताप . ४ थंडीच्या कडाक्याने खराब झालेले पीक . ( क्रि० जाणें ; फिरणें ). [ सं . हिम ]
०ज्वर   ताप - पु . थंडीचा ताप ; हिमज्वर . हिंवडणें हिवणें - अक्रि . थंडीने कुडकुडने ; हुडहुडी भरणे ; गारठणें ; कापणें . एकां उभयांचि प्राण गेले । चांगाचे दात बैसले । बिरुदांचे दादुले हिंवताती । - ज्ञा १ . १३५ . हिंवडी - स्त्री . ( को ) थंडीची हुदहुडी . हिंवत हिंवत जमीन - पुस्त्री . १ हिंवाळ्यांत नांगरून पावसाळ्यापर्यंत तशीच ठेवलेली पड जमीन . हे नवरान हिंवतापाकडे टाकलें . २ ( डांगी ) एकवेळ पड टाकून पहिल्या हंगामांत लागवडीस आणलेली माळजमीन . हिंवताची नांगरणी - स्त्री . वरील जमीनीची नांगरट . हिंवताड - न . ( तिरस्कारानें ) हिंवत . हिंवताळा - पु . ( व . ) हिवाळा . हिंवली - स्त्री . थंडी . हिंवली जैसी आंगिके । हिंवो नेदी निजाग । - ज्ञा १७ . २२९ . हिंवशी - स्त्री . ( व . ) थंडी . हिंवशी पटक - स्त्री . ( व ) फार थकवा . हिवश्या पाण्याच्या भाकरी खाणें - ( व . ) काळजी नसणें . हिंवस - स्त्री . १ ( कों ) सर्द हवा . २ शीत तुषार . - वि . ( व . ) थंडगार हिंवसणें - अक्रि . १ थंडीची , सर्दीची बाधा होणें . २ ( ल . ) निरास होणें ; हिरमुसणें ; म्लान - मलूल होणें ; थिजणें ; उत्साहहीन होणें . हिंवसा - वि . १ थंड ; सर्द ( पाणी हवा इ० ). २ रागीट नसलेला , सौम्य ( माणूस ). हिंवसाण - स्त्री . सर्द झालेल्या व बिघडलेल्या वस्तूची घाण . [ हिंव + घाण ] हिंवाडी - हिंवडी पहा . हिंवारें - न . हिवताप . जळसोस आणि हिंवारें । - दा ३ . ६ . २६ . हिंवाळा हिंवाळी - पुस्त्री . थंडीचा ऋतु शीतल छाया - नपुंकाच्या हाती पद्मिनी , सुळावरची पोळी . याप्रमाणें निरुपयोगी , निषिद्ध . ( हिंवराच्या छायेत बसू नये असा संकेत आहे ).

Related Words

हिंव   हिंव भरलें चंद्राला आणि ताप भरला सूर्याला   हुलकें   हुलुकें   थरथरां   थुडथुडां   तिजारा   हिसा   हींव   थुडथुड   कामास कांपतो, पण घाम येईतों खातो   तरळमोडशी   तरळा   चातुर्थिक   थरथर   चातुर्थक   तरळ   चपेट   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦   10000000   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP