Dictionaries | References ह हांशील हसील Script: Devanagari See also: हंसील , हाशील , हासील Meaning Related Words हांशील हसील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( प्र . ) हशी ( सी ) ल . १ सरकार देणें ; आकार २ हेतु ; उद्देश ; अर्थ ; तात्पर्य . ३ टपाल इत्यादीचा खर्च , आकार , किंमत , फी . ४ प्राप्ती ; लाभ ; नफा . साहुकारीमुळें जकातीचेंच हशील होईल . - मराआ ३७ . - वि . प्राप्त . पुढें मुद्दे हशील होतील . - ख २३ . ५४८ . [ अर . हासिल् ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP