Dictionaries | References

हांव हांसता देसाक, देस हांसता म्हज्या भेसाक

   
Script: Devanagari

हांव हांसता देसाक, देस हांसता म्हज्या भेसाक     

( गो.) मी माझ्या देशाकडे पाहून हांसतो, आणि देश माझ्या कपड्याकडे पाहून मला हांसतो. जेव्हां आपण दुसर्‍याकडे पाहून हांसतो, तेव्हां दुसरेहि आपल्या व्यंगाकडे पाहून हांसतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP