Dictionaries | References

सौ घाटः एक ओसरीचा काठः

   
Script: Devanagari

सौ घाटः एक ओसरीचा काठः     

( महानु.) चांगल्या घाटावर बसण्यांत जें सुख लागतें त्यापेक्षां आपल्या ओसरीच्या कांठावर बसण्यांत जास्त सुख वाटतें. स्वतःचें घर कसेंहि असलें तरी तेंच आपणांस सुखाचें होतें. सो घाट पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP