Dictionaries | References स सोपस्कार Script: Devanagari Meaning Related Words सोपस्कार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also to treat fondlingly or very regardfully; to make mnch of. सोपस्कार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कोडकौतुक , लाड ;ना. उपचार , उपाय ( पूर्तता येण्यासाठी ). सोपस्कार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ अन्न , घर , शरीर इ०कांस विशेष रुचि , शोभा इ० यावी म्हणून जे अनेक प्रकारचे उपचार , उपाय इ० करतात ते ; एखाद्या गोष्टीच्या पूर्णतेला लागणार्या साधनांची सिद्धता , संस्कार . २ अतिशय जपणूक ( बहुधा अव . प्रयोग ). जिवाचे सोपस्कार करणें , लावणें = नाजूकपर्णे वागविणें , हाताळणें ; आदरसत्कारानें वागविणें , कोड पुरविणें ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP