Dictionaries | References

सुखानें पुण्याचा क्षय, दुःखानें पापाचा क्षय

   
Script: Devanagari

सुखानें पुण्याचा क्षय, दुःखानें पापाचा क्षय

   सुख भोगण्यानें जवळ असलेल्या पुण्याचा संचय संपतो व दुःख भोगण्यानें कृत पातकाचा निरास होतो अशी समजूत आहे. सुखदुःख हीं पूर्वसंचितावर अवलंबून असतात अशा समजुतीची द्योतक प्रस्तुत म्हण आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP