Dictionaries | References

सावळें

   
Script: Devanagari
See also:  सावलें

सावळें

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  मातशें काळें वा हलकें काळें   Ex. श्रीकृष्ण सावळो आशिल्लो
ONTOLOGY:
रंगसूचक (colour)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmমিঠা বৰণীয়া
kasگیشوم , گُںٛدمی
tamகருநீல வண்ணமுள்ள
urdسانولا , سیاہی مائل , ملیح , نمکین

सावळें

  न. एक प्रकारचें लुगडें ; वस्त्र ; नेसणें ; वसन . स्तेन भले न स्त्रीचा नग्न करिती हरुनि सावलें काय । - मोउद्योग ३ . ६० . २ ( सामा . ) स्त्रीवस्त्र ; स्त्रीचा कपडा , पेहराव . परंतु मराठे मनुष्य पळूं लागिल्यावर कोणाची ईर कोणास नाहींशी होते . रांडेनें सावळे हुसकटलें तर झाडांस बांधिलें असतां झाड घेऊन बारा कोस पळतील . - भाब ६८ . [ देप्रा . साउलीं = वस्त्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP