Dictionaries | References स सावलें Script: Devanagari See also: सावळें Meaning Related Words सावलें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 sāvalēṃ n A sort of लुगडें. Applied often to an article of female clothing generally. सावलें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ एक प्रकारचें लुगडें ; वस्त्र ; नेसणें ; वसन . स्तेन भले न स्त्रीचा नग्न करिती हरुनि सावलें काय । - मोउद्योग ३ . ६० . २ ( सामा . ) स्त्रीवस्त्र ; स्त्रीचा कपडा , पेहराव . परंतु मराठे मनुष्य पळूं लागिल्यावर कोणाची ईर कोणास नाहींशी होते . रांडेनें सावळे हुसकटलें तर झाडांस बांधिलें असतां झाड घेऊन बारा कोस पळतील . - भाब ६८ . [ देप्रा . साउलीं = वस्त्र ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP