Dictionaries | References स साचल Script: Devanagari See also: सांचल , सांचळ , साचळ , साचालसांचोल , साचालसांचोळ , साचालसाचोल , साचालसाचोळ , साचोला Meaning Related Words साचल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 sāñcala or sācala f m The noise of a footfall or of a person or an animal stirring. v ये, जा, ऐक, वाट, & घे. Ex. सां0 ऐकता कबंध हात ॥ आवरिले पसरोनिया ॥. See another ex. under सांचोल. साचल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . पावलांची चाहूल ( माणूस , प्राणी इ० च्या ); आवाज ; हालचालीचा शब्द . सांचलु न मोडितु । प्राणियाचा । - ज्ञा १३ . २४५ . - एभा ८ . १९९ . इतुकियांत सांचळ ऐके । द्वारि देखा । - कथा १ . ६ . १८७ . तव साचाल जाला मार्गावरी । - मुवन १६ . १२८ . म्हणे सखे हो एक एका । पाउलें वाजूं देऊं नका । सांचोळ ऐकोन गोपिका । जाग्या होतील निर्धारें । - ह ६ . ४८ . [ सं . संचल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP