Dictionaries | References

ससेहोलपड

   
Script: Devanagari
See also:  ससेहोलपट

ससेहोलपड

   सशास एकदम सर्वोनीं घेरुन मारानें त्याप्रमाणें चोहोंकडून मारा. मारामारी
   मारा, मारा, अशी गडबड, घांदल. ‘ मारा, मारा असें होऊन ससेहोलपट होऊन एक ठार झाला.’ -भाब १५. ‘ अशी ससेहोलपड घोडयाचा धनी आणि हे घोडे चोर ह्यांची चालली असतां, आतां गांठणार तो आपणांस !’ -छ्च ३२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP