Dictionaries | References

समावणें

   
Script: Devanagari

समावणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 To enter in, into, amidst, under &c. congenially, kindly, conveniently, suitably; to enter and blend with; to enter and lie amongst without enlargement, derangement, disturbance, alteration of appearance &c. Ex. शेर दुधांत पावशेर पाणी समावेल शेरभर घातलें तर दूध नासेल; शंभर पात्रांचे सैंपाकांत पांच पात्रें समावतील; तुमच्या कंठाळींतल्या ओझ्यांत माझें सोवळें भांडें कां समावणार नाहीं; पाणी पाण्यांत समावतें तेल तेलांत समावतें.

समावणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Enter and be contained; enter in.

समावणें     

अ.क्रि.  १ मावणें ; आंत राहणें . की श्रीमंत रुप या दृष्टीमाजी समावलें । - ऐपो २७१ . २ प्रविष्ट होणें ; अंतर्भूत होणें ; सुखानें प्रवेश करणें , शिरणें . शेर दुधांत पावशेर पाणी समावेल . शंभर पात्रांच्या सैपाकांत पांच पात्रें समावतील . पाणी पाण्यांत समावतें , तेल तेलांत समावतें . [ सं . सम् ‍ + आ + इ ; सम् ‍ + आप् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP