Dictionaries | References

समाकुळ

   
Script: Devanagari
See also:  समाकुल , समाकूळ

समाकुळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The whole village--the villagecommunity from top to bottom; समाकुळ देश-प्रांत -जिल्ला-परगणा-कसबा-गांव-फाज-सभा-मंडळी-पंचा- ईत; also समाकुळ-जमाव-जमात-जथा-समुदाय -लोक. Used also distributively with the words denoting the individuals of a body; as समाकुळ असाम्या, समाकुळ शिपाई, समाकुळ कारकून.

समाकुळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  All, the whole.

समाकुळ     

वि.  समस्त ; सर्व ; सगळा ; सबंध . अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र । - ज्ञा ११ . ३१५ . विशेषतः एखादा समाज , जात , राष्ट्र , लोक , गांव यासंबंधीं हा शब्द योजतात . उदा० समाकुल पांढर सर्व गांव ; लहानापासून थोरापर्यंत सर्व . तसेंच समाकुळ देश , प्रांत , परगणा , कसबा , गांव , फौज , सभा , मंडळी , पंचाईत , जमात , जथा , वगैरे . याप्रमाणेंच समाकुळ असाम्या , शिपाई , कारकून वगैरे . त्या निकालपत्रावर दफातदार व समाकुळ पांढरीच्या साक्षी झाल्या . - पेशवेकालीन महाराष्ट्र ४७६ . [ सं . सम् ‍ + आकुल ]
वि.  व्याकुल ; व्यग्र ; हैराण . [ सं . सम् ‍ + आकुल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP