-
m Reiterated mention or expression (of a purpose or desire), harping upon one strain. Ex. आज पांच वर्षें काशीस जाण्याचा गावा होतो.
-
पुस्त्री . ( कारागिरी ) धातूची तार ओढण्याचें हत्यार , चिमटा . [ गावणें = सांपडणें , पकडणें ]
-
पु. ( कों . ) पुन्हां पुन्हां बोलून दाखविलेली इच्छा , ध्यास ; एकाच गोष्टीची जपमाळ ; अट्टाहास ; घोष . घर बांधीन वांधीन म्हणून चार वर्षांर्नीं गावा लागला . ( क्रि० गाणें ; लागणें ; ( संपला असल्यास ) मोडणें ; सरणें ; संपणें ; आटोपणें ). [ गावणें ; सं . गै ; प्रा . गाव ]
-
; harping upon one strain; piping one note. Ex. घर बांधीन बांधीन ह्मणून चार वर्षांनीं गावा लागला; आज पांच वर्षें का शीस जाण्याचा गावा होतो. v गा, लाग, and, if cessation is to be expressed, v मोड, सर, संप, अटोप.
Site Search
Input language: