Dictionaries | References

सन्मात्र

   
Script: Devanagari

सन्मात्र     

 पु. आदर ; सत्कार ; मान ; पूज्यता . सन्मानणें - उक्रि . मान देणें ; आदर करणें ; सत्कार करणें . सन्मानदार - पु . आदरणीय मनुष्य ; अधिकारी मनुष्य . नेघेचि तो मंद विलासु । भुलोनि सन्मानदाराच्या सुखासु । - ब ३९१ . सन्मानित , सन्मानी - वि . मान्यता पावलेला ; ज्याचा आदर झाला आहे असा ; पूज्य समजलेला ; सत्कारित . सन्मान्य , सन्माननीय - क्रि . आदरणीय ; पूज्य ; मान करण्यायोग्य ; पूजार्ह . [ सं . ]

सन्मात्र     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
सन्—मात्र  mfn. mfn. that of which only existence is predicable, [RāmatUp.] ; [Śivag.]
ROOTS:
सन् मात्र
सन्—मात्र  m. m.N. of आत्मन्, [MW.]
ROOTS:
सन् मात्र

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP