Dictionaries | References स सत्रावी Script: Devanagari Meaning Related Words सत्रावी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. जीवनकला ; चंद्राच्या सोळा कला जीवराधिष्ठित असतात ती मूळची कला , चंद्रबिंब ; अकुल ; ब्रह्म स्थानचें अमृतसरोवर ; अमृतकला ; कुंडलिनी . जे मोक्षश्रिया महामंगळा । जे सत्रावी जीवन कळा - दा १ . ३ . १० . कां सत्रावीचें स्वानंदनीर । सेविती जैसे योगेश्वर । - ह ६ . ८५ . सत्रावीचें स्वानंदनीर । सेविती जैसे योगेश्वर । - ह ६ . ८५ . सत्रावीचा पाजुनि पान्हा । - बयाबाई - राजवाडे ९० . [ सत्रा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP