|
(अ) महाबळेश्वरांतील- कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, सरस्वती (गायत्री) यांचें उगमस्था. (आ) काशीक्षेत्रांतील किरणा, धूतपापा, गंगा, यमुना, सरस्वती. ‘गंगा भारति सूर्यसुनू किरणा बा धूतपापा तसे। पांची एकवटोनि तीर्थ निपजे तें पंचगंगा असे।’ नरहंरि-गंगारत्नमाला १५७. (इ) पंचधारा पहा. (ई) ई) भागीरथी, माय, जात, ज्ञान, सत्रावी (वेदांत). (उ) शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी, सरस्वती (करवीर महात्म्य).
|