Dictionaries | References

शिष्यापराघे गुरोर्दडः|

   
Script: Devanagari

शिष्यापराघे गुरोर्दडः|

   ( सं.) शिष्याच्या चुकीचा भुरदंड गुरुला.. -शाब २-१९८. " बॉसवेलच्या ग्रंथविषयीं लिहिण्याचा जेव्हां प्रसंग आला तेव्हां वरील टीकाकारानें ‘ शिष्यापराधे गुरोर्दण्डः’ या न्यायाचा विपर्यय करुन बिचार्‍या शिष्यावर आपली लेखणी मनमुक्त झाडून घेतली. "- नि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP