Dictionaries | References

शामळू

   
Script: Devanagari
See also:  शामळूभाई

शामळू

 वि.  अजागळ , दम नसलेला , नेभळट , शेळपट ,

शामळू

 वि.  ( कों . ) नेभळट . [ गु . सांभळो ]

शामळू

   गुजराथी लोक सांभळो हा शब्द वरचेवर वापरतात यावरुन, गुजराथी लोकांना ( उपहासानें ) म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP