-
वि. १ खरबरीत ; भरभरीत ; खुपणारें ; जाडेंभरडें ( जीभ , वाळलेलीं पानें , वाळू , पीठ इ० ). २ तिखट ; चणचणीत ; झणझणीत ; तोंडाला भाजणारें , झोंबणारें ( तिखट , मसाला घातल्यामुळें पदार्थ ). ३ खरमरीत ; ठसठसीत ; स्पष्ट व खडखडीत ( भाषण , हुकूम ). ४ तिखट ; तीक्ष्ण ( धार ). - क्रिवि . पुरेपूर ; घडघडीत ; निखालस ; तब्बल ; बरोबर ; खास ; नक्की . हें कापड चरचरीत पंधरा हात लांब आहे . चरचरीत पंचवीस रुपये पडतील . [ चरचर ]
-
वि. खरबरीत , जाड , राठ ;
-
a Rough, coarse. Pungent, piquant. Positive or peremptory.
-
वि. अपक्क , कठीण , टणक .
Site Search
Input language: