-
वि. १ सैल ; ढिलें ; मजबूत , बळकट नसलेलें . २ नेभळट ; मंद ; मठ्ठ ; निरुत्साही ; निर्बल . [ सं . ]
-
Loose, lax, slack, flaccid, flabby; not compact, close, firm, or tight. 2 fig. Languid, spiritless, dull, unenergetic, infirm of act or of purpose.
-
०गात्र वि. निःशक्त व निर्बल अवयवांचा . कमजोर अवयव असलेला . ( सामां . ) दुर्बल . [ सं . ]
-
शिथिल [śithila] a. a. [श्लथ्-किलच् पृषो˚ [Uṇ.1.53.] ]
Site Search
Input language: