-
उ.क्रि. १ सर्व बाजूंनीं वेढणें ; वेढा देणें ; वेष्टेंण ; गराडा घालणें . फौजेनें त्याला चोहोंकडून घेरलें . २ ( एखाद्यास ) संकटांत गोवणें ; पेंचात आणणें ; कचाटींत सांपडविणें . हा कोण घुटमळतो आहे येथें ? स्वारील घेरलें पाहिजे . - पुण्यप्रभाव . ३ ( ताप , भूक , झोंप इ० कांनीं ) पछाडणें ; व्याकुळ करणें ; ग्रासणें . कामानें त्यास घेरलें आहे . [ सं . ग्रह ; घेर ; हिं . घेरना ; तुल० सिं . घेरणु ]
-
घेरले ज्याला विपत्तीनें, तो काम करतो दसपटीनें
-
To encompass, environ, surround. 2 fig. To beset or hem in; to involve in difficulties and embarrassments. 3 To seize, oppress, overwhelm--fever, hunger, sleep &c.
-
v t To encom pass, environ, surround. To beset or hem in; to involve in difficulties and embarrassments. To seize, oppress-fever, hunger, sleep &c.
Site Search
Input language: