Dictionaries | References

वाकळ

   
Script: Devanagari

वाकळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; also to an aged and haggard woman.

वाकळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A quilt composed of pieces.

वाकळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : गोधडी

वाकळ     

स्त्रीन .
गोधडी ; अनेक चिंध्या शिवून केलेले वस्त्र . घरी मोडकिया बाजा । वरी वाकळांच्या शेजा । - तुगा ६८२ .
जीर्ण वस्त्र ; फाटके वस्त्र , कपडा . की वाकळ पडे वाटेवरी । ते काठीने उचलिजे वाटसरी । - मुरंशु ४११ .
( ल . ) वृद्ध ; जरठ , जख्खड स्त्री ; गलिच्छ , अजागळ स्त्री . [ सं . वल्कल ]
०गुंडी  स्त्री. ( व . ) वाकळ गुंडाळलेला वागुलबुवा किंवा बाई .
०फाडणे   ( व . ) ( ल . ) व्यर्थ बडबड करणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP