Dictionaries | References

वाकनिशी करणें

   
Script: Devanagari
See also:  वाकनीसी करणें

वाकनिशी करणें     

तूप वाढणें. तूप वाढणें ही पानें वाढण्यांतील अखेरची व समाप्तीची क्रिया आहे त्याप्रमाणें वाकनिशी ही कागद करण्यांतील शेवटची क्रिया आहे
यावरुन लक्षणेनें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP