Dictionaries | References व वहीवरुन अंबट होणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वहीवरुन अंबट होणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बहुल्याच्या चार कोंपर्यास चार मडक्यांच्या उतरंडी असतात. लग्न आटोपल्यानंतर त्यांपैकीं दोन वरपक्षांकडे व दोन वधू पक्षाकडे जावयाच्या असतात. त्यांत लहानमोठे, चांगले वाईट असा मतभेद होऊन दोन्ही पक्षांत भांडण होणें यावरुन अगदीं क्षुल्लक कारणावरुन वितुष्ट येणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP