Dictionaries | References

वमक

   
Script: Devanagari

वमक     

 न. वांति ; वमन पहा . दिवसंदिवस वमक वाढे । - दावि ३० . [ सं . ] वमणे - अक्रि . ओकणे . - ज्ञा ६ . २४१ . तंव बळिभद्रे दिधली लाथ । येरु अशुद्धाते वमित । - एरुस्व १० . ५१ . वमन - न . वांती ; ओकारी . कोण नाही दक्ष करितां संसार । आम्ही हा विचार वमन केला । - तुगा १९६७ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP