Dictionaries | References

लोणट

   
Script: Devanagari

लोणट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A place in which the plant is growing abundantly. लोण
   Of a buttery taste or smell.

लोणट

  न. ज्या ठिकाणी लोण नांवाची झाडे पुष्कळ होतात ते ठिकाण . लोणवी - स्त्री . ( राजा . ) लवणाची खोलगट जागा . समुद्राचे पाणी पूर्वी भरत असून नंतर गाळाने भरुन आलेली जागा . हीत मीठ पिकते . लोणा - पु .
   एक प्रकारचा तांदूळ .
   जमीन इ० मधील क्षारांश .
   ( ल . ) अंगकांति ; चेहेर्‍याची टवटवी ; जनावरांना यथेच्छ खाणे - पिणे इ० मिळत असल्याने त्यांच्या अंगावर येतो तो तजेला . ( क्रि० येणे ; जाणे . )
   ओलीसारखा जमिनीवर येणारा मिठाचा एक विकार ; ओलसरपणा . ( जमीन किंवा माती यांमधील क्षारांमुळे जमीन किंवा भिंत कधीच खडखडीत वाळत नाही अशी स्थिति ). ( क्रि० चढणे ) . लोणांबा , लोणाबी , लोणंबी - पु . स्त्री . आंब्याच्या कैर्‍या उकडून व मिठाच्या पाण्यांत मुरवून केलेले तोंडीलावणे ; उकडांबा ; खारविलेल्या कैर्‍या . [ सं . लवण + म .= आंबा ] लोणार - न . मिठागर . लोणारणे - अक्रि . भिंत , जमीन यांना लोणा चढणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP