Dictionaries | References ल लादणी Script: Devanagari Meaning Related Words लादणी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun नवो नेम, कर, बी प्रस्तूत करपाची क्रिया Ex. नवें सरकार येतकच नव्या करांची लादणी जाली ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujભારણ kasعٲیِد کَرُن , نٲفِز کَرُن malചുമത്തല് oriଅଧିରୋପଣ panਅਧਿਰੋਪਣ sanअत्याधानम् urdتحمیل , لاگو , نافذ लादणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Loading, freighting &c.: also the load or freight. 2 also लादनी f See लदाव. लादणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( व . ) धान्य , किंवा कांही वस्तू सांठविण्याकरितां भिंतीत किंवा जमिनीत केलेली खोलीसारखी जागा .भारा ; वजन ; ओझे .बुरजाच्या बाहेरील बाजूस किंवा किल्ल्याच्या भिंतीस , घराच्या पडवीप्रमाणे , युद्धाच्या सोईकरितां तयार केलेली जागा . मात्र या जागेवर पडवीप्रमाणे लांकडांची छावणी नसून विटा , रोडे , वगैरेची कमान असते . इतक्यांत एक गोळा लादणी फोडून आंत आला . - मल्हारराव होळकरचरित्र ५५ .तटाला बळकटी येण्याकरितां बांधलेली उतरती भिंत .( घोडे , उंट इ० वर कंठाळा , सलिता , कांही ओझे ) लादण्याची क्रिया .तळघर . [ लादणे ] लादणे - उक्रि .( बैल , गाडी , होडी , इ० वर ) सामान , ओझे , माणसे इ० चढविणे ; ठेवणे .कोणेकाच्या इच्छेविरुद्ध त्याला ( कांही काम ) करावयास लावणे , चढविणे . [ दे . प्रा . लद्द ; गु . लादवुं ; हिं . लादना ; फ्रें . जि . लदव ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP