Dictionaries | References

लांग

   
Script: Devanagari

लांग

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : लाँग

लांग

  स्त्री. ( गु . ) एक कडधान्य . लांक - ख पहा .
  स्त्री. समुद्राचा किनारा ; समुद्राचे पाणी जेथपर्यंत पोंचते तो भाग . गलबत फुटून आंतील नारळ लागेस लागले .
  स्त्री. ( व . ) शेताच्या धुर्‍यावर काढलेला नाला . वनराई माफ करण्यांत यावी व लांकूडफांटा व लांगी वगैरे साठी दगड मोफत मिळावे . - के १४ . ५ . ३७ . पृ . ५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP