Dictionaries | References ल लठठंभारती Script: Devanagari Meaning Related Words लठठंभारती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 भारती हा एक गोसाव्यांतील पंथ आहे. त्यावरुन लठठ गोसावी म्हणजे कोणी तरी अगडबंब, लठठ मनुष्यकेवळ लठठ असून ज्यास ज्ञान बिलकुल नाहीं, कांहीं समजत नाहीं असा मनुष्य. पर्याय-लठठनिरंजन, लठठामिश्र, लठठेश्र्वर इ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP