-
चंपक कुल, मॅग्नोलिएसी
-
चंपक कुल, मॅग्नोलिएसी
-
सोनचाफा, कवठी चाफा, टुलिप वृक्ष इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे प्रारंभिक कुल. याचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझ) करतात. हचिन्सन यांनी चंपक गण (मॅग्नोलिएलीझ) या स्वतंत्र गटात केला आहे. प्रमुख लक्षणे- वृक्ष, क्षुपे व लता, तैलमार्गयुक्त, साधी सोपपर्ण पाने, द्विलिंगी किंवा एकलिंगी, अवकिंज, एकाकी, फुले टोकास किंवा पानांच्या बगलेत असतात, पुष्पदले सुटी, परिदले मंडलित किंवा सर्पिल, केसरदले व किंजदले अनेक व सर्पिल, मृदुफळ, सपक्षफळ किंवा पेटिकाफळ, बिया सपुष्क
Site Search
Input language: