Dictionaries | References

रेंगळणे

   
Script: Devanagari
See also:  रेंगाळणे

रेंगळणे

 अ.क्रि.  
   आळसावणे ; आळस भरणे ; आळसाने अगर मंद गतीने काम करीत राहणे .
   मागे पडणे ; मागे राहणे .
   दमणे ; अति श्रांत होणे ; मोठ्या परिश्रमामुळे थकणे ; [ रेंगणे ] रेंगाळता - वि . ( राजा . कुण . ) अति मंदपणे काम करणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP