Dictionaries | References

रेंघळणे

   
Script: Devanagari

रेंघळणे

 अ.क्रि.  
   आळसाने किंवा मंदगतीने ( काम , धंदा , माणूस इ० ) चालणे चालत राहणे ; आळसावत करणे , बोलणे , चालणे , गमणे ; कसे तरी ओढीत ( काम ) करणे .
   मागे पडणे ; मागे राहणे ; रेंगळणे . रंघळणे पहा .
   आजारांत खितपत पडणे ; कुचमणे .
   घसरत चालणे ; ( उतारावरुन ) घसरणे .
   नानाप्रकारची विघ्ने येऊन ( कांही काम ) अडखळत चालणे ; रखडत चालणे .
   प्रयत्न निष्फळ झाल्याने एखाद्या कामांत व्यत्यय येणे ; रझळणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP