Dictionaries | References

रिठा

   
Script: Devanagari

रिठा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Soap nut-tree and fruit, Sapindus emarginatus or detergens, S. laurifolius. Grah.

रिठा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी उपयोगी पडणारे एक फळ   Ex. दागिने उजळण्यासाठी रिठा वापरतात.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रिंगे रिंगी रिंगणे रिटा
Wordnet:
benরিঠা
gujઅરીઠું
kanಅಂಟವಾಳದ ಕಾಯಿ
kasرینٛٹہٕ
malറീഠ
oriରିଠା ଫଳ
panਰੀਠਾ
sanरीठा
tamபூந்திக் கொட்டை மரம்
telకుంకుడుకాయ
noun  साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी पडणारे एका फळाचे झाड   Ex. तिच्या दारात रिठा आहे.
MERO COMPONENT OBJECT:
रिंगणमूळ
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रीठा रीठी रिंगण
Wordnet:
asmমণিচাল
bdसाबोन फिथाइ
benরীঠা
gujઅરીઠી
hinरीठा
kanಅಂಟವಾಳದ ಗಿಡ ಹಾಗೂ ಅದರ ಕಾಯಿ
kasریٖٹا کُل
kokरिठो
malഉറുഞ്ചി
mniꯀꯦꯀꯔ꯭ꯨ
oriରିଠାଫଳ
panਰੀਠਾ
sanअरिष्टः
tamபூந்திகொட்டைமரம்
telకుంకుడుకాయ
urdریٹھا

रिठा     

 पु. एका असुराचे नांव .
 पु. ' पिंपळाचें झाड त्या गांवच्या मालगुजार्‍याच्या वाड्याच्या रिठावर वाढलेलें होतें .' - रातराणी . ६३ .
 पु. 
रिंगे ; साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी उपयोगी पडणारे एक फळ . याचे पाणी विषनाशक आहे . ( गो . ) रिठो .
या फळांचे झाड . [ सं . अरिष्ट ; रिष्ट ; प्रा . रिठ्ठ ] रिठी - स्त्री . रिठ्याचे झाड . रिठे - न . रिंगे ; रिठा ( फळ ). रिठेमाळ - स्त्री . दृष्टमण्यांची माळ . ( रिठ्याच्या फळांत जी काळी व कठिण बी असते तिचे बजरबट्टु अथवा दृष्टमणी करतात ). मग रिठासुर तो मायावी । गुंफिली रिठेमाळ अति बरवी । - निगा ११ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP