Dictionaries | References

रामराम ठोकणें

   
Script: Devanagari

रामराम ठोकणें     

रामराम करणें
वंदन करणें.
( मनुष्य निघून जातांना रामराम करतो यावरुन ) रजा घेणें
सोडून जाणें
पळून जाणें. ‘ विद्यार्थ्याना परीक्षेला रामराम ठोकणें भाग पडलें. ’ -केसरी १२.७.३०. ‘ आणि संसाराला रामराम ठोकून मी असा फकीर बनलों ! ’ -एकच प्याला. २.२. ‘ कोणाला कळूं न देतां मुरारावानें स्वदेशाला शेवटचा रामराम ठोकण्याचा निश्र्चय केला. ’ -V.S. २.१३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP