Dictionaries | References र रहाळ Script: Devanagari See also: रहाळी Meaning Related Words रहाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 rahāḷa f P A division or portion of a country, a district, province, part, tract. Generally in comp. with a designating prefix; as पुणेंरहाळ, नाशिक- रहाळ, सोळापूररहाळ.. 2 unc Thickness of comers and goers. रहाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A district, province. m f Close intercourse. रहाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. पु .( समासांत उपयोग ) प्रांत ; देश ; परगणा ; जिल्हा . उदा० पुणें रहाळ , नाशिक रहाळ , सोलापूर रहाळ इ०दाट परिचय ; सहवास ( माणूस , व्यवहार यांशीं ).घरोबा ; निकट स्नेहसंबध .विवक्षित भाग , हद्द ( प्रांताची ). या रहाळांत अशी चाल नाहीं .( क्व . ) येणाराजाणारांची गर्दी , दाटी , वर्दळ . रहाळणें - क्रि .वेटाळें ; गांवातील वस्तीचा विशिष्ट भाग ; वाडी .चांगला परिचित होणें ; दाट घरोबा असणें .अंगवळणीं पडणें ; संवय होणें . [ रहाळ ] रहाळसहाळ , रहाळसाळ - वि .खुल्या दिलाचा ; मोकळा ; मनमिळाऊ .( व्यापक . ) मनमोकळी ; दिलजमाईची ; प्रेमळ ( भाषा ). [ रहाळणें + शील ] रहाळी - स्त्री . रहाटी - पहा . रहाळीस लागणें - योग्य मार्गास , वाटेस लागणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP