Dictionaries | References र रहाळी Script: Devanagari See also: रहाळ Meaning Related Words रहाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पु .दाट परिचय ; सहवास ( माणूस , व्यवहार यांशीं ).घरोबा ; निकट स्नेहसंबध .( क्व . ) येणाराजाणारांची गर्दी , दाटी , वर्दळ . रहाळणें - क्रि .चांगला परिचित होणें ; दाट घरोबा असणें .अंगवळणीं पडणें ; संवय होणें . [ रहाळ ] रहाळसहाळ , रहाळसाळ - वि .खुल्या दिलाचा ; मोकळा ; मनमिळाऊ .( व्यापक . ) मनमोकळी ; दिलजमाईची ; प्रेमळ ( भाषा ). [ रहाळणें + शील ] रहाळी - स्त्री . रहाटी - पहा . रहाळीस लागणें - योग्य मार्गास , वाटेस लागणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP