Dictionaries | References

रळी

   
Script: Devanagari

रळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   At play. getting out of humor and playing unfairly. v खा, घे, खेळ, जा.
   innuendo, sarcastic or sly insinuation.

रळी

   विनोद ; थट्टा ; मस्करी ; कौतुक . तूं या विश्वाची अनादि आदी । बैससी जिये सभासदीं । तेथें सोयरीकीचिया संबंधीं । रळी बोलो - ज्ञा ११ . ५४४ .
   लडिवाळपणें धरलेला आग्रह ; हट्ट . ( क्रि० घेणें , चालणें , पुरविणें , चालविणें ) आईबाप पोरांची रळी चालवितात .
   तंटा ; भांडण . शालकां हे भली रळी । - गीता १ . २१८४ .
   व्यंगोक्ति - वक्रोक्त्यादिकें - करुन केलेली थट्टा .
   विटंबना ; खोडी . विन्मुख जो प्रालब्ध पाहती पांडव दौपदीची रळी । - होला ११० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP