Dictionaries | References

रंगपूजा

   
Script: Devanagari

रंगपूजा

   ( महानु.) एक पूजाविधि. त्याचा प्रकार खालीलप्रमाणें. " गोरक्ष फोकरुन आलीः कांहीं गहूं: चणें: जोन्हळें: कांहीं कवडें मागितलें: पांच रंग मिळविलें: काळा: निळा: पिवळा: पांढरा: लोहीवा: मग घेऊनि आली: चौकी रंग भरीले: कुंकुमावरी: हरीत वरी पीत: वरी लोहीव: पांढर्‍यावरी लोहीव: ऐसीया हारीहारी घातलिया: गोसाव्यास तेथें आसन घातलें: आसनी सर्वज्ञ उपविष्ट जालें: श्रीचर्ण प्रक्षाळण: श्रीमुख प्रक्षाळण: गुळवा जाला: मग सर्वज्ञास पूजा केली: मुकुटमाळा: कंठमाळा: बाहुभूषणें: अंगदे: धूवार्ती: मंगळार्ती केली: आरोगणे गुरळावांडा जाला इति॥ " -महानुभावी बोल २२९३. ‘ जोगेश्र्वरी अलेया रंगपूजा करणें. ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP