Dictionaries | References

येलणें

   
Script: Devanagari

येलणें     

अ.क्रि.  ( ना . व . ) खोड्या , चेष्टा करणें ; त्रास देण्याच्या हेतूनें वात्रटपणा करणें ; वेडेविद्रे चाळे करणें ; गमजा करणें . काहून येलत गा ! पायजे ( पाहिजे ) काय कांहीं ? [ वेल्हाळ ? ]

येलणें     

( व.)
चाळे. चेष्टा करणें.
लाडणें
लाडिकपणानें वागणें
नखरे करणें. -अ. रा. बा. स. ५४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP