Dictionaries | References य याजी Script: Devanagari See also: याजक Meaning Related Words याजी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A sacrificer. याजी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. यज्ञकर्ता ; यज्ञकर्म चालविणारा उपाध्याय ; ऋत्विज इ० [ सं . ] याजन - न . दुसर्याकडे यज्ञक्रिया वगैरे चालविणें ; दुसर्याकरितां यज्ञासंबंधीं सर्व व्यवस्था पाहून तो तडीस नेणें ; उपाध्याय , ऋत्विज इ० चें होमासंबंधींचें काम . [ सं . ] याजी - वि . यजनशील ; यज्ञकर्ता . याजी होउनियां द्विजांस म्हणतो या जी धनें घ्यावया । - र २ . याज्य - न . यज्ञाचा विषय ; ज्याकरितां यज्ञ केला जातो असा मुख्य विषय - हेतु . जें भजतियांसी भज्य । याज्ञिकांचें याज्य । - ज्ञा ६ . ४७७ . - वि . यज्ञिय . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP