Dictionaries | References म मोईन Script: Devanagari See also: मोइन Meaning Related Words मोईन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 Established salary or stipend; fixed allowance. मोईन is understood of Annual pay; in contrad. from दरमाहा. मोईन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Settledness. Established salary. मोईन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वर्षाची नेमणूक ; ठराव ; नियम ; पगार ; तैनात ; कायम नेमणूक . इतकियावर मोईन प्रमाणें चौकीपहारा न राखेच तर परिच्छिन्न दूर करावा . - मराआ १४ . [ अर . मुअय्यन ]०जाबता पु. नेमणूक होतांना किंवा पगार निश्चित करतांना लिहून घेतलेला लेख : पगारपत्रक ; नोकर लोकांचें पत्रक .कराराचें पत्रक ; वांटणीपत्रक .०दार पु. संस्थानांतून नेमणूक किंवा वेतन घेणारा इसम . मोईन पहा .०माप न. १ ठराविक किंवा निश्चित मोजमाप . २ - क्रिवि . खचित ; करारानें ; कायमपणें ; ठराविकपणें ; खरोखर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP