Dictionaries | References म मुद्दईदार Script: Devanagari See also: मुदई , मुदाई Meaning Related Words मुद्दईदार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विहक्क सांगणारा ; दावेदार ; शत्रु ; वादी ; विरुद्ध आरोप करणारा ; आरोपाचे मुद्दे सांगणारा . द ( द्द ) ई पहा . मुद्दई यासी हातीं धरुन गोतामध्यें उभे रहा . - भाइ १८३५ .साक्षीदार . [ अर . मुद्दई ]०इलै पु. आरोपी . [ अर . मुद्दआ - इलैह ]०गिरी स्त्री. हक्कसांगणी ; दावेदारी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP