Dictionaries | References

मुदई

   
Script: Devanagari
See also:  मुदाई , मुद्दईदार

मुदई     

वि.  
वि
फिर्यादी ; दावेदार . देखत देखत मुदई ... - पेद १० . ८ . २ बंडखोर . ३ आरोप करणारा . [ अर . मुद्दई ]
हक्क सांगणारा ; दावेदार ; शत्रु ; वादी ; विरुद्ध आरोप करणारा ; आरोपाचे मुद्दे सांगणारा . द ( द्द ) ई पहा . मुद्दई यासी हातीं धरुन गोतामध्यें उभे रहा . - भाइ १८३५ .
साक्षीदार . [ अर . मुद्दई ]
०इलै  पु. आरोपी . [ अर . मुद्दआ - इलैह ]
०गिरी  स्त्री. हक्कसांगणी ; दावेदारी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP