Dictionaries | References म मुकदम Script: Devanagari See also: मुकद्दम , मुकादम , मुकादमी , मोकदम Meaning Related Words मुकदम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. मजुरांवर देखरेख करणारा , पुढारी , मुख्य , म्होरक्या . मुकदम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पुढारी ; म्होरक्या ; मजुरांवर देखरेख करणारा .गांवपाटील ; गांवकर्यांचा मुख्य ; वतनदार .देशमुखाच्या खालच्या हुद्याचा गांवकामगार . [ अर . मुकद्दम ] मुकद्दमी - स्त्री . मुकादमाचे हक्क किंवा हुद्दा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP