आफ्रिका खंडाच्या आग्नेयास असलेले लोकशाही प्रजासत्ताक
Ex. मादागास्करात कृषिउत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याचे प्रमाण अधिक आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
एक बेट
Ex. मादागास्कर हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)