-
पु. १ मुसलमानाचें भूत , पिशाच्च . २ ( ल .) रागीट ; द्राष्ट ; ३ ( ल .) दुष्ट माथेफिरू , द्वाड खुनशी , दीर्घद्वेषी माणुस . ( अर . खबीस - दुष्ट ; पिशच्च )
-
ना./वि. पिशाच्च , भूत ( मुसलमानांचे );
-
ना./वि. खुनशी , दीर्घद्वेषी , दुष्ट , द्वाड , माथेफिरू .
-
A sprite or goblin viewed as the spirit of a deceased Musalmán. 2 Hence A term for a furious fellow: also for a rancorous or vindictive fellow; a devil, a spitfire, a Hotspur.
Site Search
Input language: