Dictionaries | References म मवसर Script: Devanagari See also: मव्सर Meaning Related Words मवसर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पैसा ; धन ; वित्त .ताकद ; ऐपत ; सामर्थ्य . कर्ज - वाम जालें तें वारायास मव्सर नाहीं . - वाडशाछ ८३ . - वि .लायक ; समर्थ ; ऐपतदार . त्यास हे नादार . द्यावयास मवसर नाहींत . - वाडबाबा २ . २४ .प्राप्त ; अनुकूल . तालुक्यांची तमाम ताख्त व ताराजी होऊन कोठील पैसा या दिवसांत मवसर नाहीं . - रा ५ . १४५ . [ अर . मुवस्सल ]०हाल क्रिवि . ऐपतीप्रमाणें . मवसर - हाल गुन्हेगारी . - इऐ ५ . ४९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP