Dictionaries | References

ताराजी

   
Script: Devanagari

ताराजी     

 स्त्री. १ मारलूट ; जाळपोळ ; नाश ; विध्वंस . त्या संस्थानची ताराजी केली . - चित्रगुप्त . ८ २ खराबी . रुद्रवम येथे जमियत पोहोचून ताराजी मांडिली . - रा ५ . १२२ . [ फा . ताराज ]
 स्त्री. लूट ; नासाडी ; उध्वस्तता . ' येणें करून तालुक्यांची तमाम ताख्त व ताराजी होऊन कोठील पैसा या दिवसांत मवसर नाहीं .' - रा ५ . १६० . ( फा . ताराज = लुटा - लूट ; उध्वस्तता .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP