Dictionaries | References

मन्सोबी

   
Script: Devanagari
See also:  मनसुफी , मनसुबी

मन्सोबी     

 स्त्री. 
किरकोळ दाव्यांची चौकशी ; न्यायनिवाडा ; निकाल . आमची मनसुफी नारो बाबाजी यांजपाशीं पडली . - समारो ३ . १२३ .
पंचाईत ; लवाद ; मध्यस्थी . [ अर . मनसब ; फा . मुन्सिफी ] मनसुबदार , मनसोबदार - पु . न्यायकोर्टांतील अधिकारी ; मुनसफ ; न्यायाधीश .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP