Dictionaries | References म मनसुफी Script: Devanagari See also: मनसुबी , मन्सोबी Meaning Related Words मनसुफी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. किरकोळ दाव्यांची चौकशी ; न्यायनिवाडा ; निकाल . आमची मनसुफी नारो बाबाजी यांजपाशीं पडली . - समारो ३ . १२३ .पंचाईत ; लवाद ; मध्यस्थी . [ अर . मनसब ; फा . मुन्सिफी ] मनसुबदार , मनसोबदार - पु . न्यायकोर्टांतील अधिकारी ; मुनसफ ; न्यायाधीश . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP